Loading...
Share:

Jivhala

AKA: जिव्हाळा
Author(s): Balaji Surywanshi
75

  • Language:
  • Marathi
  • ISBN13:
  • 9789388397490
  • ISBN10:
  • 9388397495
  • Format:
  • Ebook
  • Pages:
  • 138
  • Publication date:
  • 18-Feb-2019

Available at

Printed copies available at

Balaji Surywanshi

Balaji Surywanshi

कवी बालाजी सूर्यवंशी यांचा जन्म सांगवी, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र येथे झाला. कवींचे पदवूत्तर शिक्षण (M. Tech.) Niper, मोहाली, पंजाब आणी पदवी शिक्षण (B. Pharm.) नांदेड विद्यापीठातून झाल आहे. लहानपणापासूनच कवींना वाचनाची व लेखनाची खूप सवय आहे. आजपर्यंत कवींनी बरेच काव्यवाचन केले आहे आणी त्यांचे कवीता व लघूकथा बऱ्याच मासीका आणी वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत. ते सध्या एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय औषधी कंपनी मध्ये कार्यरत आहेत. जर तूम्ही तूमच्या प्रतिक्रिया कवींना balaniperians2014@gmail.com या मेलद्वारे कळविल्या, तर ते खूप कौतूकास्पद असतील.

You may also like

Top